FREE FREE FREE
EBOOK
द्वितीय विश्व युद्ध द्वारा फोटो
●
●
●
अमेरिकी फोटोग्राफर जो ओ डोनेल ने १९४५ में जापान में नागासाकी पर परमाणु बम हमले के बाद इस तस्वीर पर कब्जा कर लिया!
करीब 8-9 साल का एक जापानी लड़का अपनी पीठ पर एक साल के अपने छोटे भाई के शव को बांधकर अपने अंतिम संस्कार के लिए कब्रिस्तान में कतार में खड़ा था ।
फोटोग्राफर जो ओ डोनेल ने बताया कि खड़े लड़के की आंखों में कोई आंसू नहीं था और वह रोने से बचने के लिए अपने दांतों से अपने होंठों को मुश्किल से काट रहा था । इतनी जोर से कि उसके होंठ फटे और उससे खून आने लगा।
जब वहां खड़े एक कब्रिस्तान के गार्ड ने उससे पूछा। उन्होंने जवाब दिया, "मैं आपकी पीठ पर बोझ लेता हूं ।
यह कोई सामान या बोझ नहीं है ... यह मेरा भाई है!
जापान में आज भी इस तस्वीर को ताकत के प्रतीक के तौर पर इस्तेमाल किया जाता है।
और यहां भाई-बहन जमीन के टुकड़ों के लिए लड़ रहे हैं और मर रहे हैं ।
तीस फीसद भाई सिर्फ कोर्ट के दरवाजे के पास मिलते हैं।
Google by...........
*अपेक्षा*
![]() |
| 🌺 |
अपेक्षा ही सगळ्या नात्यामध्ये असतेच फक्त ती कमी जास्त प्रमाणात असते. सगळेच एकमेका कडून अपेक्षा करतातच त्यात काही वादच नाही. पण त्या किती प्रमाणात ठेवावे हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. अपेक्षा ठेवणं हे वाईट नाही पण आपण समोरील व्यक्तींचा विचार न करता अपेक्षा करतो. आपण आपल्या पध्दतीने विचार करून समोरच्या वर अपेक्षा ठेवून बसतो त्याला पूर्ण करता येईल कि नाही त्याला जमेल की नाही हा विचारच करत नाही मग अपेक्षा पूर्ण नाही झाली की आपल्याला वाईट वाटतं, राग येतो समोरच्या व्यक्तींचा त्याची चूक नसतानाही. जगात असा एकही माणूस नाही जो कुणा कडूनही अपेक्षा ठेवत नाही.
.
search life
┈•❈••✦✾✦••❈•
पहिला प्रश्न तर हाच पडतो अस म्हणजे कस ? पण याच उत्तरही तस सोपच आहे 👉🏻 का म्हणून स्वताःला जगाव वाटत तस सोडून दुसर्यांना हव तस आपण जगावं...का म्हणून ? हेच काही कळत नाही. पण सगळ्यांना कळत बरं आपल आपण कस जागायच. पण सवयच झालेली असते. दुसर्यांना आपण बर आणी भारी वाटावं म्हणून ऐडजस्ट करत जगण्याची. काय मिळत अस ऐडजस्ट करुन तर फक्त आणी फक्त आपलाच आपल्याला होणार त्रास. आपण त्यांना हवं तस बोलाव... हव तस वागाव... त्यांना हव तस रहाव...आणी त्यांनी बोलाव आणी
त्यांचच ऐकाव... का ? दुसर्यांच ऐकूण आपण गुलाम म्हणून जगण आपल्याला सोईचे वाटू लागले आहे का ?
जेव्हापासून अस दुसर्यांसाठी ऐडजस्ट होत जगण्याची पद्धती आपण स्विकारली तेव्हापासून जगण्याची मजाच हरवली अस वाटू लागते. कारण लहानपणी आपण मनासारख वागल की, काही वेळा आपल्यातल आपल जगणे बघुन अनेकांना हर्ष व्हायचा... जेव्हा आपण शाळेत जायला लागलो तेव्हा शिक्षकांचच ऐकायच अस घरचा दांडपट्टा चालू झाला...त्या दिवसात 4 वाजता शाळेतून घरी येतांना जे काही मनासारख जगता येईल ते आणी घरी आल की पालकांनी दया दाखवली तर 1 ते 2 तास खेळायला दिले गेलेले पण मनासारख जगण्यात खर्च केलेले...
तेही दिवस सरले मग 10 वीला प्रवेश झाला की, मार्कांचे अंकगणित शिक्षक, आईवडिल आणी पाहुणे मांडू लागतात आणी तेव्हा आपल्या आनंदाची मनासारख जगण्याची वजाबाकी होऊ लागते. तेव्हा 10 वीचे मार्क दाखवता येईल असे मार्क मिळवतांना पाहुण्यासाठी, शाळेसाठी जगाव लागतं.. कॉलेज च्या आयुष्यात कॉलेज मधील teen age मुलींना दिसणारे, असणारे, बोलणारे नेमकी कसे मुले आवडतात ? याच शोध घेत जगाव लागत, जर एवढ ऐडजस्ट करुन झालच accedently प्रेम तर मग जगनेच बदलून जात असे म्हणले जाते. ( मला विचारु नका.) मग सुरावीतीला नव्याचे नऊ दिवस असतात. तेव्हा एवढ प्रेमाने, काळजीने, आदरयुक्त बोलले जाते की, बस्स्स विचार करु नका. पण ते सगळ जगण बनावटी असतं..
तिला मी तस आवडत नाही.. किंवा त्याला मी तस आवडत नाही. असा हा खोटा खेळ चालू होतो. मग काय खरी खरी बनवाबनवी मधे खर जगण ती तो आणी सगळेच विसरतात. Teen age हे वळणदार असते. कधी कुठ आपली सांगता केली जाईल हे काही सांगता येत नाही. पण येथून दुसर्यांसाठी दुसर्यांना हवे तसे जगण्याचे विषारी घोट पिण्याची सवय लागली जाते आणी आपल्या मनाचा घोट घेन्याची सवय होऊन जाते.
जर अनेक जबाबदारीत असाल तर हा त्रास जाणवतो की मज्जा नाही जगण्यात. पण आपण आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही याच कारण, आपण आपल्या मनासारखं हव तस जगत नाही. हे काही आपल्याला कळत नाही. मग लग्न झालेल्यांच काय हे मला माहित नाही... त्याचा फक्त अंदाज लावावा...! पण दुसर्यांना हव तस आपण जगाव यात घंटा समाधान मिळत नाही हे खरोखर खर वाटत. कारण आपण दुसर्यांना हव तस जगण्यात एवढा वेळ वाया घातलेला असतो की, आपण विसरतो खर जगण..
आयुष्य ऐडजस्ट होणार्या पाहण्यासारख केले आहे आपण. दुसर्यांना बर वाटतं म्हणून... हा मूर्खपणा आपणही केलेला असतो. पण आपल्याला दुसर्यांचा दिसतो. आपला मूर्खपणा दिसत नाही. कारण दिव्याखाली अंधारच असतो म्हणाव..! पण एक वेळ नक्की येते तेव्हा, जाणिव होते आपल्याला की, चुकलो राव आपण.. सतत दुसर्यांना हव तस ऐडजस्ट केले आपण आपल्याला पण मिळाल काय ? अनेकदा याच उत्तर फक्त नकारर्थी मिळेल. मग जर दुसर्यांना हव तस जगाव लागत असेल तर देवाने स्वतंत्र जन्म का दिला माणसांचा...? बैल दिला असता ? माकड दिला असता ?गाढव दिला असता ना ?
पण झाल अस की, आपला मनुष्य जन्म असुन आपण गाढव, बैल किंवा पाळीव प्राण्यांसारख जगत आहे तेही फक्त दुसर्यांसाठी... त्यांना हव तस आपण जगने याला ऐडजस्ट नाही पाळीव प्राणी होणे असे म्हणतात. कारण ऐडजस्ट करत असतांना आपल्या आनंदाला अर्थ उरत नाही. बघा जमत का तो ऐडजस्टमेंटच खूळ काढत मनमोकळ जगणे... पण एक लक्षात असाव "दुसर्यांसाठी नक्की जगाव पण दुसर्यांना हव तस नाही " व " स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नाही."...
┈•❈••✦✾✦••❈•┈
●विध्यारंग●
●प्रत्येक मनुष्याच्या हाती आयुष्यातील काही क्षण असे असतात की भविष्यातील क्षणाक्षणात हवे तेवढे सुरंग आणि ज्ञानमयसौंदर्य भरण्यासाठी मिळालेली उघड अवसर म्हणजे शैक्षणिक जीवन....✍
आई
✦••❈•┈ आई ┈•❈••✦
श्रीमंताने त्याच्या मृत्यूच्या भीतीने अख्खा दवाखाना विकत घेलता,, तू आजवर कधी मयतेची भीती बाळगली नाही आणि बिनधास्त जगलीस आणि म्हणूनच तुझं जीवनच लोकांनी बिनधास्त समजून घेतलं आणि जगेल की वाऱ्या-पाण्यावर असं म्हणून दुर्लक्ष केलंय....तुझ्या म्हाताऱ्या जीवनाला आणि निवडणुकीतील मताला मोल होतं ते फक्त जगासमोर खाली वाकून पाया पडायला आणि हात पसरवून निवडून देण्याची भीक मागताना... पण ते हरामखोर विसरलेत त्यांचे कर्तव्य...जबाबदारी छतावर ठेवून जगत आहेत...एवढं नक्की की मरतील तेही खूप घाणेरड्या पद्धतीने...
![]() |
चूक त्यांची नाही माय... चूक तर आमच्या सारख्या नव युवक आणि युवतींची आहे... कारण आला प्रचार की घेतला एखाद्या पुढाऱ्याचा झेंडा आणि मिरवला गावभर, शहरभर, तालुकाभर...झाली महिला रॅली की पुढे आम्हीच... स्त्री शक्ती तिथेच आणि स्वहक्कांसाठी लढतानाच बाकी आम्ही तर अलिप्ततेची भूमिका घेतो... आणि द्यायचेच आहे ना मत कोणालातरी... मग द्या एकाला आणि व्हा मोकळे एकदाचे... आपल्या एका मताने कुठे काय फरक पडतोय... पण विसरतो आम्ही अशा चव्हाट्यावर बसलेल्या आईचे दृश्य त्या एका दिवसाला ठेवलेल्या आणि 24 तासांनंतर संपलेल्या व्हाट्सअप स्टेटस सारखंच... म्हणून माफ कर माय माउली आम्हाला.. तुझ्या या अवस्थेला प्रथमदर्शी जरी कुठलेही प्रशासन जबादार असले तरी मूळदोषी तर आम्हीच आहोत...आणि याला शिक्षा काय ते माहित नाही मला...कायद्यात नसेलही पण विधात्याच्या दरबारी द्यावा लागेल जाब म्हणून त्याचं प्रायश्चित म्हणून तरी आज माझा युवक-युवती जागे होईल का.... हा मला सुद्धा पडलेला गहन प्रश्न आहे... कारण लोकं क्षणिक जाणिवेचे झाले आहेत... हुई घटना... करी बकवास...दिया अपना ज्ञान... बजाया ढोल, नगारा.... की बस्स जलती ज्वाला कुछ क्षण ही चलती हैं...बाद में सब दंग हो जाते हैं नया मसला खडे होने की राह मेंजीवन हे खुप सुंदर आहे आणि त्यात जर सोबतीला नाती असतील तर मग ती मज्जाच वेगळी !
जीवन हे खुप सुंदर आहे आणि त्यात जर सोबतीला नाती असतील तर मग ती मज्जाच वेगळी !
नाती जुळवायला, प्रेमाची माणसं मिळवायला त्यांना आपलंसं करायला खूप वेळ लागते, बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात.
नाती जुळवायला, प्रेमाची माणसं मिळवायला त्यांना आपलंसं करायला खूप वेळ लागते, बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात.
पण आयुष्यात असे काही प्रसंग येतात त्या वेळी काय करावे काय करू नये हे समजत नाही,गोंधळच होऊन जातो. आपण काहीतरी बोलून जातो, करून जातो आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते. गैरसमज ही गोष्ट पणं महत्वाची भूमिका बजावते, नात्यांमध्ये दुरावा निर्माण करायला, नाते संपवायला.
एकमेकांना समजवून घेऊन, समजवून सांगून नाते जपायचे असते. एक गैरसमज नात संपवायला पुरून उरू शकतो. म्हणून एवढे दिवस नाते बनवायला लागतात पणं तिच नाती संपवायला एक क्षण पणं लागत नाही. म्हणून विचार पुर्वक निर्णय घेत जा. स्वतःची चुकी कबुल करायला शिकायला हवं. दुसऱ्याची चुकी विसरून त्यांना आपल्यात सामील करून घ्यायला हवं.
# नाते आयुष्याचे
# समजुन घ्यायला हवं
# आपली माणसं
# नाती जपायला शिकायला हवं
:-/अभ्यास का? करत नाही?:-/
माझ्या भावी अधिकारी मित्र आणी मैत्रीणीनो...
अभ्यास....अभ्यास....अभ्यास... करत असालच तर मनात कुठलीही भिती बाळगू नका... हरवलेला आत्मविश्वास शोधा त्याला आता बाहेर काढा... माहिती आहे मला की, अधिकारी होण्याचे स्वप्नं पाहणार्या मुलिंना अनेक मर्यादा आहेत आणी मुलांना बंधना सोबत अनेक जबाबदारी आहेत... आणी त्यात आयोगाचे पेपर पुढे ढकलले गेले आहेत याच डिप्रेशन येतय..! पण विद्यार्थी ना तुम्ही हे विसरून कस चालेल ? जरा शोधा बरं विद्यार्थी म्हणजे काय ? याचा उत्तर... "कुठल्याही ज्ञानाच्या धर्तीवर, विवेक बुद्धीने ज्ञान धारण करुन जगणारा म्हणजे विद्यार्थी. " मग तुम्हाला न्याय देता यायला हवा या विद्यार्थी दशेला...
त्यासाठी विद्यार्थी हा उताविळ नसावा तर तो संयमी, चिकित्सक, जिद्दी, ध्येयवाडी, प्रामाणिक आणी आत्मविश्वासू असावा. मागेच अयोगाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आणी सगळेच जोमाने सिद्धत्वाच्या वाटेवर धावू लागले.. त्यात कालच बातमी धडकली की, " आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या..! " हे ऐकल आणी अनेक विद्यार्थी थबकले. काही लगेच तणावग्रस्त झाले. काही तर अक्षरशः व्हाटसअप, फेसबूक आणी सोशल मिडियावर ट्रोल करत आपल्यातला असंयमी विद्यार्थी प्रदर्शन करत निघाले. आयोग म्हणजे आज तमाम भावी अधिकारी वर्गाचे एक असे मंदिर आहे. जे तुम्हाला तुमच्या आयुष्याला प्रामाणीकपणाने न्याय देत आले आहे आणी देत आहे देत राहील...
मग तुमचा संयम जर आज फक्त परीक्षा पुढे ढकलल्या म्हणून जर सुटत असेल तर, ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल... मित्रांनो जरा धीर धरा.. ही तूमच्या संयमाची परीक्षा आहे. त्यात यशस्वी व्हा. कारण संयम मातृत्व बहाल करतो. मग कोणते मातृत्व तर जिद्द, इच्छाशक्ती, आत्मविश्वास यांसारखी अनेक सामर्थ्यशील गुण संयमच जन्माला घालतो. मग बघा तुम्ही कुठल्या तणावात जगत आहे.. सोडा आता तरी त्या तणावाचे दार
..ह्वा तिथून फरार... आणी ठोठवा विवेक बुद्धीचे दार... शोधा तुमचे दोष, वाढवा तुमचा अभ्यासाचा व्यासंग... परीक्षा पुढ ढकलल्या गेल्या म्हणून टेंशन आले. ही कारण तुम्ही तुमच्या अपयशाला देऊ शकत नाही. पण परिक्षा आणी तुमच्यात पडलेल अंतर परिवर्तीत करा तुमच्या आत्मविश्वासात...
वेळ वाया जातोय ही कारण तुमच ध्येय सिद्ध होईपर्यंत तुमचा वेळ वाया जातोय अस जिथ कुठ वाटेल ना तिथ थोड थांबा...! बघा आतमधे डोकाऊन मग मिळेल एक उत्तर की, वेळ वाया जात नाही तो आपण घालवतो आहे..! म्हणून संयम बाळगा...! देशाच्या जवानांसारखी तयारी ठेवा..! युद्धाची मानसीक व शारीरिक तयारी ते एका दिवसात नाही पुर्ण करत. ती तयारी ते रोजच करत असतात. म्हणून ते खचत नाही. अपयशाचा विचारही ते कधीच करत नाही. कधी समोरुन क्षत्रूची गोळी येईल आणी रक्त पिऊन कायमची घेऊन जाईल...पण ना असते चिंता ना असते भिती असते फक्त तयारी..!
ती तयारी करा.. अभ्यास झालय पुर्ण ही फालतू कारण देऊन आपल्या भविष्याचा, आईबापाच आणी स्वताःचा अपमान तरी करु नका. कारण अभ्यास हा कधीच कुणाचाही पुर्णपणे पुर्ण होत नाही अगदी मरेपर्यंत... मग तुमचा अभ्यास झाला हे कोणीही मान्य करणार नाही. अगदी तुमचे मनही हे वाक्य फेटाळून लावेल. अभ्यास झाला होता राव...! मूड़ ऑफ़ झालाय..! तयारी झाली होती राव..! आता काय काराव ? हा जर विचार करत असाल तर कुठतरी चुकता आहे. पुढचे वेळापत्रक येईपर्यंत रोजचा दिनक्रम तसाच ठेवा... झालच शक्य तर मानसीक तयारी करा. या परिक्षेसोबतच आयुष्यातील कुठल्याही परीक्षेला सामोरी जाण्याची तयारी... खंबीर, संयमी आणी शांत व्हा.. ती सर्वात मोठी ताकद आहे सामर्थ्याची...
तुमच्यातला ध्येयवेडा माणुस कधीच शांत होऊ देऊ नका. तो शांत झाला तर वाट्याला येणारी प्रश्नावली आयुष्य नैराश्ययुक्त करते. मित्रांनो मला माझे शेकडो मित्र रोजच भेटतात. आणी एक निर्जीव वाक्य वापरतात. " सरकारी नौकरी मिळवण म्हणजे जोक नाही. " मान्य आहे मला हे सगळ. पण हे वाक्य कन्व्हर्ट करता यायला हव. हे वरील वाक्य विनोद आहे फक्त त्यांच्यासाठी जे जिवंतपणी मृत अवस्थेत जगत आहे.. हा विनोद आहे त्यांच्यासाठी जे आयुष्य फक्त मौजमजा करत वाया घालवत आहे मग तुम्ही कोण ? ठरवा... काय करनार हाती आलेल्या वेळेचा सदउपयोग कसा करावा ते.. कारण "प्रत्येक गोष्टीतिल वेळेचे योग्य व अचुक नियोजन तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते..."
शेवटी एकच सांगेल तुकोबारायांच्या शब्दात...
असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे...!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
जीवन एक संघर्ष
![]() |
🙏😍😍🙏 |
ICC Board Meeting: India retain right to host 2021 T20 World Cup, Australia get 2022
DUBAI: India on Friday retained the right to host the 2021 T20 World Cup while Australia will conduct this year's postponed edition in 2022, the ICC announced after its board meeting, straightening out a schedule that went topsy-turvy due to the COVID-19 pandemic.
This year's edition had to be postponed because of the raging pandemic, which has severely impacted all sports calendars globally
"The International Cricket Council (ICC) today confirmed that the T20 World Cup 2020 that was postponed due to COVID-19 will be held in Australia in 2022. India will host the T20 World Cup 2021 as planned," the ICC stated in a press release.
Top
News
Auto
News
Covid-19
Updates
SPORTS
ICC Board Meeting: India retain right to host 2021 T20 World Cup, Australia get 2022
PTI | Updated: Aug 8,2020, 21:07 IST
PTI
Get Notifications on latest Sports News
The global body also confirmed that next year's women's ODI World Cup in New Zealand has been postponed until February-March 2022 because of the impact the pandemic has had on cricket globally.
ICC Chief Executive Manu Sawhney said: "We now have absolute clarity on the future of ICC events enabling all of our Members to focus on the rescheduling of lost international and domestic cricket.
"We will now proceed as planned with the Men's T20 World Cup 2021 in India and host the 2022 edition in Australi
The format of the 2021 T20 World Cup will remain as it was for 2020 and all teams that qualified for that event will now participate in India in 2021.
A new qualification process will be started for the 2022 edition in Australia.
That India will host the 2021 edition and Australian edition will be pushed to 2022 was reported by PTI on May 8
Wolves agree UEFA settlementdeal after breaching FFP rules
- RARIS:Europa League quarter-finalists
- Wolves have reached a settlement
- Agreement with UEFA After the clun
- Failed to comply with financial break-
- Even requirements, European football`s
- GOVERNMENT body announced Friday.
- Wolves were one of three clubs
- Sanctioned fair play regulations and were
- Fined up to 600,000 euros (706,000)--two thirds of which is conditional on their
- Compliance with the break-even target in the settlement
- The Premier League side, who are
- Though to a first European quarter - final
- Since 1972,must report a break-even
- Deficit of 30 million euros for this
- Financial year before reaching an
- Aggregate break-result in 2021/22
- Wolves could qualify for next season 's
- Champions League by winning the
- Europa League but would be restricted to
- A 22-man squad masted of the saandard
- 25 for European competition. The limit
- Will also apply the 2021/22 campaign
- Unless the lub fulfils all financial measures.
- Frenen side like and Turkish champion
- IStanbul Basaksehir struck similar deals
- After falling foul of UEFA's Club financial control Body.
- Poruguese champions Porto will again
- Be subjected to a reduced squad size and restricted transfer activity after only
- Partially meeting targets for the 2019 /20 campaign.
म्हणून या ठिकाणी महिला त्यांची अंतर्वस्त्रे सोडून जातात, जाणून घ्या त्या मागील कारण
अशी एक जागा जेथे महिला त्यांची अंतर्वस्त्रे सोडून जातात, जाणून घ्या कोठे आहे असे पर्यटन स्थळ जगात अनेक वेगवेगळी ठिकाणे आहेत आणि ती नेहमी वेगवेगळ्या कारणांनी प्रकाश झोतात येत असतात. कधी कोणत्या कारणासाठी ,कोणती जागा प्रकाश झोतात येईल ते सांगता येत नाही. जगातील अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जी अचानक प्रकाश झोतात आली आहेत आणि खूप प्रसिद्ध झाली आहेत.
परंतु प्रत्येक घटनेमागे किंवा एखाद्या जागेमागे काहीना काही कथा असते. आज आपण न्यूजीलँड मधील अशाच एका वेगळ्या आगळ्या जागेविषयी जाणून घेणार आहोत. जी जागा एका वेगळ्याच कारणांसाठी प्रसिद्ध आहे. न्यूजीलँड मधील सेंट्रल ओटैगो या ठिकाणापासून अशी एक जागा आहे जेथे महिला त्यांची ब्रा म्हणजेच त्यांचे अंतर्वस्त्र काढून अडकवतात. का काढून अडकवत असतील त्यांची अंतर्वस्त्र ?या मागे एक रंजक कथा आहे, आपण ती जाणून घेणार आहोत.
कोरोना से लोग हुए जागरूक.. __°°°®$$°°___-----**
🙏😎UPSC_अभ्यर्थियों_की_कथा_व्यथा - 😊🙏
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖I am the one who, despite waiting for the result, gets involved in the same work again, I do not see the pre, nor the mind. I do not go to the turn of my house, from Harappa to the Nile Valley. I do not have the capacity to prune potato tomatoes, and remind them of the disease. From the election of the President to the person who has changed the way after seeing the police, you get the basic rights.Yes, I am recognized, I am a stupid species which is often found as a parasite in small cities like Patna, Allahabad, Lucknow, Mukherjee Nagar (Delhi) etc. Despite knowing many ambiguous words, there is no common name for it. Yes, synonyms can be many - candidates, contestants, aspirants, students, candidates, candidates, etc., and elsewhere, the local name is also prevalent.How can I sleep like in a moving train, in a bus, in any center in any rotten place, I find a place to sleep. No weather has any effect on me, because I am such a big underdog (lowly translated by me) that I can eat anything anywhere. Be it Patna, or Patna Road, or along the banks of the Ganges, I collect my Majma.Do not think that I watch movies in the sun, or have a picnic with female friends, all these are your flirtations.We have the same for seven days. Do not understand that we are raw in dates. We remember the date of notification, last date of filling the form, pre key, mains interview, Bihar, u.p., m.p., Rajasthan, Uttarakhand,,, etc.And the biggest thing is what we lose, or are on the verge of losing ,,, confidence, laughter, speaking openly. Our friends are slowly missed. Either we don't want to meet them or they put us on edge. We create a farce of generosity despite irritation.




















