motivate
*_स्वत:शी बोलण्यापेक्षा स्वत:च्या खालोखाल आणखी एका प्रिय व्यक्तीच्या शोधात माणूस असतो._
![]() |
🙏😍😍🙏 |
_*तिच्या चेहर्यावरील, सौंदर्यातील "हावभाव" बघण्यापेक्षा तिचा "स्वभाव" बघा म्हणजे ती जोडीदार म्हणून तुम्हाला "नाव" देईल...*_
_*एखाद्या घटकावर अभेद्य मेहनतीचे मार करूनही वेळेवर फळ मिळत नसते... त्यासाठी ही योग्य वेळ आकारलेली असते..!*_
_*आपल्या खिशातल्या आजच्या हजार रुपयांची किंमत सुद्धा... लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते....!*_






No comments:
Post a Comment