प्रेमळ नाते.

.◆नातं कस असावं---
राधे कृष्णा सारखं प्रेमाळू असावे

◆नातं कस असावं---
एकमेकांच्या जीवाला ओढ लावणार असावं

◆नातं कस असावं---
मनाच्या गाभाऱ्यात झाड लावणार असावं

◆नातं कस असाव---
एखाद्याच्या आठवणी जपणार असावं

◆नातं कस असावं---
कोणत्याही बंधण्यात बांधणार नसावं

◆नातं कस असावं---
ह्दयाचा जाळ्यात गुंतवणार असावं

◆नातं कस असावं---
मन मोकळे पणानी बोलणार व अलगद पणे हसणार असावं

◆नातं कस असावं---
त्यात प्रेम जिव्हाळा अपुलकीअसणारं असावं

◆नातं कस असावं---
जीवनाला एक वेढ लावणारं असावं

◆नातं कस असावं---
निराशेच्या आंधारात अशेच्या किरण दाखविणार असावं....

No comments:

Post a Comment